वैशिष्ट्ये

Introducing New Coral Silk

Introducing the new premium shade with satin matte finish. Exclusively in the new TVS XL100 Comfort i-Touchstart. The new color Coral Silk connotes positivity and optimism. So, that the journey of success continues.

फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानासह पहिल्यांदाच

इकोथ्रस्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान (ETFi) द्वारे संचालित वाहन उत्तम चालनक्षमता आणि आरंभक्षमतेसह उत्कृष्ट इंजिन कामगिरी प्रदान करते ज्यामुळे वाहन चालवण्याचा सहजसोपा अनुभव मिळतो.

मोबाइल चार्जिंग सुविधा

मोबाइल चार्जिंग पोर्टसह सुसज्ज आहे - कनेक्ट केलेले रहा. प्रवासात आपला फोन चार्ज करा!

सुलभ चालू-बंद स्विच

सोप्या चालू-बंद स्विचसह आपल्या बोटांच्या टोकांवर अशा सुविधेचा अनुभव घ्या जी आपल्याला आपले वाहन सहजपणे सुरू करण्यास आणि थांबविण्यास सक्षम बनवते.

पेट्रोल रिझर्व्ह इंडिकेटर

जेव्हा इंधन क्षमता 1.25 लिटरपर्यंत पोहोचते तेव्हा पुन्हा इंधन भरण्यासाठी इंडिकेटर चमकेल.

15% अधिक मायलेज

प्रवासातही बचत करा! सर्वथा नवीन ETFi तंत्रज्ञान आपल्याला 15% अधिक मायलेज प्रदान करते.

आय-टचस्टार्ट (i-Touchstart) – 2018 पासून निशब्द सुरवात

सर्वथा नवीन टीव्हीएस एक्सएल100 कम्फर्ट आय-टचस्टार्ट जी इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे जे आपल्या वाहनाला त्वरित आणि निशब्दपणे सुरू होण्यास मदत करते.

फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानासह पहिल्यांदाच

इकोथ्रस्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान (ETFi) द्वारे संचालित वाहन उत्तम चालनक्षमता आणि आरंभक्षमतेसह उत्कृष्ट इंजिन कामगिरी प्रदान करते ज्यामुळे वाहन चालवण्याचा सहजसोपा अनुभव मिळतो.

15% अधिक मायलेज

प्रवासातही बचत करा! सर्वथा नवीन ETFi तंत्रज्ञान आपल्याला 15% अधिक मायलेज प्रदान करते.

उत्कृष्ट पॉवर आणि पिकअप

इकोथ्रस्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानासह बीएस-व्हीआय इंजिन मिळून वाढीव पॉवर आणि पिक-अप प्रदान करते.

ऑन-बोर्ड निदानात्मक इंडिकेटर (OBDI - On-Board Diagnostics Indicator)

ETFi हे OBDI ने सूसज्ज आहे जे स्वयं-तपासणीच्या आधारे त्वरित लक्ष देण्याची सूचना देते.

आटोपशीर डिझाइन

आटोपशीर डिझाइन आपल्या प्रवासात अधिक आराम प्रदान करते आणि पार्किंगसाठी अतिरिक्त जागा देते.

गिअरलेस

कटकटीपासून मुक्त प्रवासाचा अनुभव घ्या! हाताने वारंवार गिअर बदलण्याची गरज नाही, फक्त सुरू करा आणि निघा!

हलके वजन

सहजपणे वळवा! हे वैशिष्ट्य आपल्याला सहजपणे भरगच्च रहदारी आणि संकुचित जागांमधून वाट काढण्यास मदत करते.

सर्वात कमी वळण त्रिज्या

अधिकतम स्थिरतेचा लाभ घ्या! किमान वळण त्रिज्येद्वारे लगेच यू-टर्न घ्या.

अर्गोनॉमिकली सुधारित हँडल बार

उल्लेखनीयरित्या आरामदायक आणि नियंत्रित प्रवासाचा अनुभव घ्या! हे वैशिष्ट्य चालकाला अधिक आराम, मजबूत पकड प्रदान करते आणि सोबतच वाहनावर उत्कृष्ट नियंत्रण करण्यास सक्षम बनवते.

लगेच सुरू होते आणि थांबते

सर्वथा नवीन आय-टचस्टार्ट आपल्याला केवळ उत्कृष्ट प्रवासच सादर करत नाही तर लगेच सुरू होते आणि थांबते ज्यामुळे प्रवासात आपला वेळ आणि प्रयत्न वाचतो.

लांब आणि आरामदायक सीट

आरामदायक लांब सीटद्वारे कधी नव्हे इतका लांब प्रवासाचा आनंद घ्या. आरामदायक लांब सीट आणि कूशन बॅक रेस्ट चालक आणि सहप्रवाशी दोघांनाही आराम आणि सुरक्षितता प्रदान करते.

मोटरसायकलसारखे फ्रंट हायड्रॉलिक सस्पेंशन

हायड्रॉलिक सस्पेंशन सर्व प्रकारचे रस्ते आणि स्थितींमध्ये अधिक स्थिरता प्रदान करते.

रोल-ओव्हर सेंसर

वाहन कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेत, सुरक्षिततेसाठी ही सेंसर सिस्टम 3 सेकंदात स्वयंचलितपणे इंजिन बंद करते.

LED DRL

Designed with the elegant LED DRL position lamp for good visibility.

पेट्रोल रिझर्व्ह इंडिकेटर

जेव्हा इंधन क्षमता 1.25 लिटरपर्यंत पोहोचते तेव्हा पुन्हा इंधन भरण्यासाठी इंडिकेटर चमकेल.

आय-टचस्टार्ट (i-Touchstart)

सर्वथा नवीन टीव्हीएस एक्सएल100 कम्फर्ट आय-टचस्टार्ट जी इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे जे आपल्या वाहनाला त्वरित आणि निशब्दपणे सुरू होण्यास मदत करते.

सिंक ब्रेकिंग तंत्रज्ञान

कोणत्याही भूप्रदेशावर आपल्याला उत्कृष्ट ब्रेकिंग नियंत्रणासह सहजपणे वाहन चालवण्यास सिंक्रोनाइज ब्रेकिंग तंत्रज्ञानासह निर्मिती करण्यात आली आहे.

एकाधिक वेळा स्टार्ट - स्टॉप

आपल्या राइडला आपल्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट भाग बनविण्यासाठी सोप्या आणि एकाधिक वेळा स्टार्ट-स्टॉप सादर करणाऱ्या विश्वसनीय तंत्रज्ञानासह डिझाइन केले आहे. कोणत्याही अडचणीशिवाय आरामात आणि कार्यक्षमतेने प्रवास करा.

30% बॅटरी बचत

पारंपारिक इलेक्ट्रिक स्टार्ट वाहनांच्या तुलनेत बॅटरी 30% अधिक कार्यक्षम आहे जी सुधारित कामगिरी प्राप्त करण्यास मदत करते.

मोबाइल चार्जिंग सुविधा

मोबाइल चार्जिंग पोर्टसह सुसज्ज आहे - कनेक्ट केलेले रहा. प्रवासात आपला फोन चार्ज करा!

सोपा सेंटर स्टँड

सहजपणे पार्क करा! सेंटर स्टँड आपल्याला अगदी गर्दीच्या पार्किंग जागांमध्ये देखील सहजतेने पार्क करण्यास सक्षम बनवते.

ISG तंत्रज्ञानासह निशब्द सुरवात - 2018 पासून

अभिनव तंत्रज्ञानाचे प्रतीक म्हणून आय-टचस्टार्ट इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर सिस्टमसोबत आले आहे जे सुरळीत आणि निशब्द स्टार्टची हमी देते.

सुलभ चालू-बंद स्विच

सोप्या चालू-बंद स्विचसह आपल्या बोटांच्या टोकांवर अशा सुविधेचा अनुभव घ्या जी आपल्याला आपले वाहन सहजपणे सुरू करण्यास आणि थांबविण्यास सक्षम बनवते.

Introducing New Coral Silk

Introducing the new premium shade with satin matte finish. Exclusively in the new TVS XL100 Comfort i-Touchstart. The new color Coral Silk connotes positivity and optimism. So, that the journey of success continues.

क्रोम लेग गार्ड

शैलीत राइड करा! चमकदार क्रोम लेग गार्ड आपल्या राइडमध्ये शैली आणि सुरक्षितता जोडते.

कूशन बॅक रेस्ट

कूशनयुक्त बॅकरेस्ट सहप्रवाशाला सुरक्षितता आणि उत्तम आराम प्रदान करते.

ड्युअल टोन सीट

ड्युअल-टोन सीटसह लक्झरीचा अनुभव घ्या जी आपल्या राइडला प्रीमियम स्वरूप देते.

सिल्व्हर ओक रंगाचे पॅनल

वाहनाला अनोखा लुक देण्यासाठी बाजूंवर क्रोमच्या हायलाइट्ससह मॅट फिनिश सिल्वर ओक पॅनेलसह डिझाइन केलेले आहे.

क्रोम सायलेन्सर गार्ड

संरक्षणासाठी टिकाऊ क्रोम साइलेन्सर गार्ड देखावा वर्धित करते आणि त्याला प्रीमियम अनुभूती देते.

हेडलॅम्प

सर्वथा नवीन BSIV अनुकूल TVS XL100 कम्फर्ट आय-टचस्टार्टसह समोरील रस्ता उजळून टाका.

टी वी एस एक्स एल 100 कंफोर्ट कलर्स

कोरल सिल्क

टी वी एस एक्स एल 100 कम्फर्ट तांत्रिक तपशील

 • प्रकार 4 स्ट्रोक सिंगल सिलेंडर
 • बोर X स्ट्रोक 51.0 mm X 48.8 mm
 • विस्थापन 99.7 cm2 (99.7 cc)
 • अधिकतम पॉवर 3.20 kW (4.3 bhp) @ 6000 rpm
 • कमाल वेग 6.5 Nm @ 3500 rpm
 • क्लच सेंट्रिफ्यूगल वेट प्रकार
 • प्रायमरी ड्राइव्ह सिंगल स्पीड गिअर बॉक्स
 • सेकंडरी ड्राइव्ह रोलर चेन ड्राइव्ह
 • इग्निशन सिस्टम फ्लाय व्हिल मॅग्नेटो 12V, 200W@ 5000 rpm
 • हेड लँप 12V-35/35W DC
 • बॅटरी देखभाल मुक्त 3 Ah
 • ब्रेक लँप 12V-21W DC
 • इंडिकेटर लँप 12V-10W X 2 no., DC
 • स्पीडो लँप 12V-3.4W DC
 • टेल लँप 12V-5W DC
 • इंधनाच्या टाकीची क्षमता 4L (1.25L लिटर रिझर्व्हसह)
 • चाकांची रूंदी 1228 mm
 • ब्रेक ड्रम (पुढचे आणि मागचे) 110 mm परिमाण & 110 mm परिमाण
 • टायरचा आकार (पुढचे आणि मागचे) 2.5 x 16 41L 6PR
 • पुढचे सस्पेंशन टेलिस्कोपिक स्प्रिंग प्रकार
 • मागचे सस्पेंशन हायड्रॉलिक शॉक्ससोबत स्विंग आर्म
 • पेलोड (kg) 130
 • कर्ब वजन (kg) 86

YOU MAY ALSO LIKE

TVS Sport
TVS StaR City+
TVS Scooty Pep Plus Image
TVS Scooty Pep+