ET Fi

वैशिष्ट्ये

रिअल टाइम मायलेज डिस्प्ले

रस्ता आणि चालवण्याच्या परिस्थितीनुसार तुमचा मायलेज कंट्रोल करण्याची सुविधा देते.

क्लॉक, सर्व्हिस इंडिकेटर

आता कधीच तुमची महत्त्वाची मिटिंग किंवा तुमचे सर्व्हिस शेड्युल चुकणार नाही

लो फ्युएल इंडिकेशन

तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावर जाण्याची सूचना देते

सर्वात लांब सीट

उत्तम लांब प्रवासाची मजा घ्या

यूएसबी चार्जर

नेहमी कनेक्टेड रहा. प्रवास करतानादेखील फोन चार्ज करा.

क्रोम बेझेल हेडलॅम्प, डीआरएलसह

सुरक्षित प्रवासासाठी एलईडी डीआरएलसोबत फॅसेट रिफ्लेक्टर

अद्वितीय इम्पॅक्ट रेझिस्टंट डिजाइन

ओरखडे आणि तुटण्यापासून सुरक्षित

टिकाऊ ड्युरा लाइफ इंजिन

वर्षानुवर्षे सर्वात जास्तं मायलेज आणि परफॉर्मेंसची हमी

सर्वात मजबूत बॉक्स आयरन चॅसिस

वाहनाची उच्चतम मजबूती दीर्घकाळ टिकते.

18” जास्तं मोठी चाकं

सर्व प्रकारच्या रस्ते आणि हवामानांमध्ये स्थिरता

सॉलिड सस्पेंशन

कोणत्याही खडबडीत रस्त्यांवर आपल्या प्रवासाची मजा घ्या.

सोयीस्कर ऑल गिअर सेल्फ-स्टार्ट

तुमच्या सोयीप्रमाणे कोणत्याही गिअरमध्ये सुरू करा.

परफेक्ट सीटची उंची

योग्यरीत्या बसण्यासाठी सीटची अचूक उंची

पिलियन ग्रॅब रेल कॅरिअरसह

सोबत लगेज घेऊन जाण्याची सुविधा

लेडी पिलियन हँडल, हुक सहित

महिला पिलियन रायडरसाठी आरामदायक आणि दररोजचे सामान घेऊन जाणे सोयीस्कर

अनोखे इंपॅक्ट रेझिस्टंट (UIR) डिझाईन

ओरखडे आणि तुटण्यापासून संरक्षण.

लाँग लास्टिंग ड्युरालाईफ इंजिन

वर्षानुवर्ष अधिक मायलेज आणि उत्तम कामगिरीची हमी मिळते.

सुपर स्ट्राँग बॉक्स आयर्न चासिज

वाहनाची कामय टिकणारी उत्तम मजबूती.

क्रोम ॲसेंटसह दणकट धातूची बांधणी

मिळवा क्लासिक लुक, सॉलिड बिल्टसह जो पार करतो काळाची कसोटीही.

क्रोम बेझल हेडलँप DRL सेह

तुमचा प्रवास सुरक्षित करण्याठी LED DRL सह मल्टी फॅसेट रिफ्लेक्टर.

कारसारखा स्पीडोमीटर

तुमचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी क्रोम माऊंटेड स्पीडोमीटर.

सर्वात मोठे कुशन सीट

तुम्ही आणि तुमच्या जीवलगांसाठी आरामदायक प्रवास.

सॉलिड सस्पेन्शन क्रोम श्राऊड्‌ससह

सर्वाधिक आराम आणि आयुष्य यासाठी.

मोठे चाके (साइझ 18)

आता आनंद घ्या अधिक स्थैर्य, आराम आणि रस्त्यावरील मजबूत पकड यांचा.

सर्वाधिक ग्राऊंड क्लिअरन्स आणि सर्वात लांब व्हील बेस

अधिक चांगले स्थैर्य आणि आराम.

सीटची योग्य उंची

गाडीवर घट्ट मांड मिळविण्यासाठी योग्य उंची आणि अरूंद बाजू असणारे सुयाग्य सीट.

पिलियन ग्रॅब रेल कॅरियरसह

वजन सहज वाहून नेते.

लेडी पिलियन हँडल हुकसह

महिला पिलियन रायडर्ससाठी आरामदायक, अगदी तुम्ही दैनंदिन गरजेचे सामान कॅरी करत असतानाही.

चार्जिग स्पॉट

आता तुमचा फोन चार्ज करा प्रवास करतानाही आणि सतत संपर्कात रहा आपल्यांच्या.

*Accessory is not a part of standard fitment. Petrol tank cover shown is for illustration only.

सुविधाजनक ऑल गीयर सेल्फ स्टार्ट

तुमची मोटरसायकल सुरू करा कधीही, कोणत्याही गियरमध्ये.

MF बॅटरी

मिळवा अधिक चांगली कामगिरी आणि दीर्घ आयुष्य with the Maintenance Free Battery.

सिंक्रोनाईज्ड ब्रेकिंग टेक्नॉलॉजी (SBT)

अत्याधुनिक ब्रेकिंगमुळे लवकर ब्रेक लागतो.

बीपरसह साईड स्टँड इंडिकेटर

स्मार्ट ॲलर्ट सिस्टिम तुम्हाला रस्त्यावर जाण्यापूर्वी साईड स्टँड फोल्ड करण्याची आठवण करते.

*Side Stand Beeper is not a part of standard fitment.

अनब्रेकेबल टर्न सिग्नल माऊंटिंग

सुपर टि्वस्टेबल इंडिकेटर्समुळे कमीत कमी हानी.

फुल क्रोम मेटल एक्झॉक्स्ट

अत्याधुनिक डिझाईन, एक्झॉस्टला क्रोम सायलेन्सरचे कवच ज्यामुळे सफर सुरक्षित होते.

हाय परफॉर्मन्स ड्युरा ग्रिप टायर्स

अधिक चांगली पकड आणि अधिक चांगली इंधनक्षमता.



रंग

DT Blue Black
360 डिग्री व्ह्यूसाठी ड्रॅग करा.

तांत्रिक वैशिष्ट्ये

img

इंजिन आणि ट्रान्समिशन

  • प्रकार 4 स्ट्रोक ड्युरालाइफ इंजिन
  • डिस्प्लेसमेंट 109.7 CC
  • EFI सिस्टिम इको-थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन
  • उत्सर्जन अनुपालन BS VI
  • अधिकतम शक्ति 6.03 kW (8.08 bhp) @7350 rpm
  • अधिकतम टॉर्क 8.7 Nm @ 4500 rpm
  • बोर X स्ट्रोक 53.5 mm x 48.8 mm
  • कॉम्प्रेशन रेशो 10.0 : 1
  • स्टार्ट सेल्फ-स्टार्ट और किक स्टार्ट
  • ट्रान्समिशन 4-स्पीड कॉन्स्टंट मेश
  • क्लच वेट, मल्टीपल-डिस्क

चासीस , सस्पेन्शन आणि इलेक्ट्रिकल्स

  • चासीस प्रकार सिंगल क्रेडल ट्युब्यूलर फ्रेम
  • फ्रंट सस्पेन्शन टेलिस्कोपिक ऑइल डँप्ड् शॉक ॲबझॉर्बर
  • रीअर सस्पेन्शन 5 स्टेप ॲडजेस्टेबल हायड्रॉलिक शॉक ॲबझॉर्बर
  • फ्यूएल टँक 10 लिटर
  • इग्निशन प्रकार ECU
  • बॅटरी 12V-4Ah देखभाल मुक्त (MF)
  • हेडलँप 12V-35/35W मल्टी-रिफ्लेक्टर LED DRL (5W)
  • टेल लँप 12V P21/5W

ब्रेक आणि टायर

  • टेक्नॉलॉजी सिंक्रोनाइज़्ड ब्रेकिंग टेक्नॉलॉजी
  • फ्रंट ब्रेक 130 मिमी ड्रम, इंटरनली एक्सपांडिंग
  • COTY एडिशन (Disc) 240 मिमी डिस्क
  • रीअर ब्रेक 110 मिमी ड्रम, इंटरनली एक्सपांडिंग
  • व्हील प्रकार प्रीमियम-5-स्ट्रोक अलॉय
  • फ्रंट टायर ट्यूबलेस-2.75 x 18 आकार
  • रीअर टायर ट्यूबलेस-3.00 x 18 आकार

डायमेन्शन आणि वजन

  • लांबी 2025 मिमी
  • रूंदी 705 मिमी
  • उंची 1080 मिमी
  • व्हीलबेस 1265 मिमी
  • ग्राउंड क्लीअरन्स 180 मिमी
  • कर्ब वेट 113 किलो (ड्रम) आणि 115 किलो (डिस्क)

किंमत

Model
Ex-Showroom Price
All Black Edition
55400
Base Edition
61900
Digi Drum
74500
Digi Disc
78200

Ex-Showroom price. Exclusive of mandatory and other accessories

img

EMI Calculator

  • Loan Amount
  • Thousands
  • 10 Thousand
  • 2 Lakh
  • Rate of interest
  • Percentage %
  • 7%
  • 22%
  • Tenure
  • Years
  • 1 Year
  • 7 Years
Your Monthly EMI

*

Reviews

बातम्यांमध्ये

READ ALL LAUNCH COVERAGE

YOU MAY ALSO LIKE

TVS StaR City+
TVS Sport
TVS Jupiter