ET Fi

वैशिष्ट्ये

प्रदर्शन

ETFi तंत्रज्ञान

ETFi तंत्रज्ञान स्टार्ट्याबिलिटी, राइडॅबिलिटी, पाव्हर आणि इंधन माफकतेमध्ये एकंदरीत सुधारीत प्रदर्शन देते.

इको थ्रस्ट इंजिन

कालानुपरत्वे तपासले गेलेले इको थ्रस्ट इंजिन जे मायलेज व पाव्हरचे आदर्श संमिश्रण देते

कालानुपरत्वे तपासले गेलेले इको थ्रस्ट इंजिन जे मायलेज व पाव्हरचे आदर्श संमिश्रण देते

15% उच्च मायलेज

सर्वोत्तम दर्जाचे मायलेज

With ETFi Technology, you now get 15% more mileage

स्टाइल

LED हेडलॅंप

मेटॅलिक बेझेलसह असलेला LED टेक हेडलॅंप तुमच्या स्टाइलला अधिक उठावदार बनवतो आणि तो ऊर्जा सक्षम आहे (67% कमी ऊर्जा /पाव्हर वापरासह 3x अधिक प्रखरपणा)

स्पोर्टी ड्युएल टोन मफलर

इको थ्रस्ट लोगोसह ड्युएल टोन मफलर गार्ड प्रिमियम लुकमध्ये आणखीन भर पाडतो.

ड्युएल टोन आरसे

ड्युएल रंगाच्या थिमला साजेसे स्टायलिश ड्युएल टोन आरसे

3D प्रिमियम लोगो

प्रिमियम 3D ब्रॅंड लोगो

आराम

मानव केंद्रित डिझाइन

जवळ असलेले हॅंडल बार, स्कल्प्टेड फ्युएल टॅंक आणि इष्टतम सीट प्रोफाइल आरामदायक सिटिंग पोश्चरची खात्री देते.

प्रिमियम ड्युएल सीट

प्रिमियम रेक्जिनसह असलेली ड्युएल टोन सीट स्टाइल आणि आरामदायकपणात आणखीन भर पाडते.

5 स्टेप समायोजनपर शॉक ऍब्जॉर्बर

5 स्टेप समायोजनपर हायड्रॉलिक रियर शॉक ऍब्जॉर्बर रस्त्याच्या सर्व प्रकारच्या स्थितींमध्ये आरामदायक राइडची खात्री देते.

सोईस्करपणा

मल्टि फंक्शन कन्सोल (इकोनोमीटर आणि सर्विस रिमाइंडरसह)

इकोनोमीटर, सर्विस रिमाइंडर आणि बिघाड दर्शकासह मल्टि फंक्शन स्पीडोमीटर कन्सोल

यूएसबी मोबाईल चार्जर

आता, फिरतीवर असताना देखील तुमचा मोबाईल चार्ज करा

MF बॅटरी

MF बॅटरीसह अडचण विरहित देखभाल

सुरक्षा

रोटो पेटल डिस्क ब्रेक

विशिष्ट रोटो पेटल डिझाईन असलेल्या तिच्या २४० एमएम फ्रंट ब्रेकमुळे ब्रेकिंगवर अत्यंत उत्तम नियंत्रण ठेवता येते.

ड्यूरा ग्रिप टायर

उच्च प्रदर्शन असलेले ड्यूरा ग्रिप टायर रस्त्यावर उत्तम पकड आणि टिकाऊपणा उपलब्ध करुन देतात.

SBT

दोन्ही ब्रेक एकाचवेळी लावले जातात, ज्यामुळे सुरक्षित आणि प्रभावी ब्रेकिंग मिळते (लघु ब्रेकिंग अंतर)

शाश्वती

रस्त्यावर आढळणा-या 3 दशलक्ष StaRs

3 दशलक्ष आनंदी ग्राहकांचा विश्वास

5 वर्षांची वॉरंटी

5 वर्षांची वॉरंटी ती देखील कोणत्याही अतिरिक्त किमतीशिवाय

रंग

ब्लॅक रेड
Drag to 360 view

तांत्रिक तपशील

 • EFI सिस्टम ETFi- इको थ्रस्ट फ्यूएल इंजेक्शन टेक्नॉलॉजी
 • मॅक्स पावर (bhp) 8.08 bhp @7350 rpm
 • मॅक्स पावर (kW) @ rpm 6.03 @ 7350
 • मॅक्स टॉर्क (Nm) @ rpm 8.7 Nm@ 4500 rpm
 • बोर 53.5 mm
 • स्ट्रोक 48.8 mm
 • CC 109.7 cc
 • कंप्रेशन रेशिओ (-) 10.0 : 1
 • मॅक्स स्पीड 90 Kmph
 • एअर फिल्टर पेपर फिल्टर इलेमेंट
 • एमिशन कंप्लायंस BS VI
 • पुढील (प्रकार/डाय) ड्रम / 130 mm I डिस्क / 240 mm
 • मागील (Type / Dia) (mm) ड्रम / 110 mm
 • बॅटरी 12V 4Ah मेंटेनन्स फ्री
 • हेडलँप (W) LED, 11W
 • हॉर्नचा प्रकार / संख्या 12V DC / 1
 • इग्निशनचा प्रकार ECU
 • टेल लँप / स्टॉप लँप 5 / 21
 • पुढील टेलिस्कोपिक (तेलात बुडवलेले)
 • मागील 5 स्टेप ॲडजस्टेबल हायड्रोलिक शॉक ॲब्जॉर्बर
 • क्लच वेट, मल्टीपल – डिस्क
 • गीयर शिफ्ट पॅटर्न सर्व वर
 • गीयर्स 4 स्पीड काँस्टंट मेश
 • पुढील 2.75X17’’ 41P 4PR ट्यूबलेस
 • मागील 3.0X17’’ 50P 6PR ट्यूबलेस
 • इंधनाच्या टाकीची क्षमता 10 litres
 • इंजिन ऑइल 1 litre
 • लांबी 1984 mm
 • रुंदी 750 mm
 • उंची 1080 mm
 • व्हील बेस 1260 mm
 • ग्राउंड क्लीअरन्स 172 mm
 • कर्ब वजन 115 (Drum), 116 (Disc) kg

किंमत

Model
Ex-Showroom*

एक्स शोरूम किंमत* अनिवार्य आणि इतर सुटे भाग वगळून*
Click on the price for On Road Price

प्रशस्तिपत्रे

YOU MAY ALSO LIKE

TVS Apache RTR
TVS Apache RTR
TVS Radeon
TVS Radeon
TVS Sport
TVS Sport