वैशिष्ट्ये

TVS Jupiter Front Mirror

ड्युअल टोन हँडल ग्रिप्स

स्टाइलिश ड्युअल टोन ग्रिप्स

सिग्नेचर टेल लॅम्प

ऑप्टिकल गाइड्स युक्त असे प्रगत लाइट्स तुमची नेहमी साथ देतात आणि कमी व्हिजिबिलिटी असली तरी तुम्हाला स्पष्टपणे दिसायला मदत करतात. फक्त इतकेच नाही, हे आपल्या TVS Jupiter ला एक अतुलनीय स्टाइल देतात

TVS Jupiter 3D Emblem

प्रीमियम 3D एम्ब्लेम

स्टाइलमध्ये सर्वात पुढे, TVS Jupiter मध्ये आहे एक 3D एम्ब्लेम, जो एक प्रीमियम टू-व्हीलरची भावना देतो

स्टेनलेस स्टील मफलर गार्ड

TVS Jupiter मध्ये स्टाइल आणि सुरक्षेचे अतुलनीय संयोजन आहे, ज्याच्या सोबत आहे स्टेनलेस स्टील मफलर गार्ड, ज्याच्यात आहे ग्लॉसी मिरर सारखी जगमगणारी चमक

TVS Jupiter Black Scooty

ऑल ब्लॅक थीम

काटेकोरपणे डिझाइन केलेले आणि प्रेमाने आखलेले TVS Jupiter चे एक्सटीरियर अद्वितीय आहे. याचे ऑल ब्लॅक ॲलॉय व्हील्स ऑल ब्लॅक इंजिनसह याला ऑल ब्लॅक लुक देतात. कामाचा मूड असो, किंवा वेळ घालविण्याची इच्छा असो, हे दोघांसाठीही परफेक्ट आहे

TVS Jupiter LED Head Lamp

LED हेड लॅम्प

खराब व्हिजिबिलिटी वर मात आणि अतुलनीय स्टाइल ! LED हेड लॅम्प तुमची सुरक्षा सुनिश्चित करतात, जेव्हा तुम्ही भल्या पहाटे किंवा संध्याकाळी, धुक्याने भरलेले हवामान किंवा मुसळधार पावसाच्या वेळी गाडी चालवत असता, जेव्हा व्हिजिबिलिटी पुरेशी नसते

TVS Jupiter ETFi

ETFi

नवीन BS-VI ला साजेसे असे बनवलेले नेक्स्ट-जेन इको थ्रस्ट फ्युअल इंजेक्शन (ETFi) इंजिन जे 15% जास्त माइलेजसह उत्कृष्ट इंजिन परफॉर्मन्स, उत्तम टिकाऊपणा आणि राइडचा उत्तम अनुभव देते

TVS Jupiter ZX More Mileage

15% जास्त माइलेज

इको थ्रस्ट फ्युअल इंजेक्शन टेक्नॉलॉजी सोबत तुम्हाला 15% जास्त माइलेज मिळते

TVS Jupiter Econometer

इकोनोमीटर®

TVS Jupiter उत्कृष्ट इंधन किफायतीसाठी कौशल्याने डिझाइन केलेली आहे. आणि तुमच्या थोड्याशा मदतीने, ही आणखीनच उत्कृष्ट बनू शकते. आधुनिक टेक्नोलॉजी केवळ श्रेणीमध्ये सर्वश्रेष्ठ माइलेज मिळवण्याचा एक हिस्सा आहे. बस तुमचे थ्रॉटल "इकोनॉमी" मोड मध्ये ॲडजस्ट करा आणि जास्तीत जास्त इंधन वाचवा. "पॉवर" आणि "इको" सारखा टू-मोड रायडिंग विकल्प, TVS Jupiter चालवण्याचा तुमचा अनुभव थोडा आणखी मजेदार बनवतो

TVS Jupiter Scooty Image

इंटीलिजंट इग्निशन सिस्टिम

TVS Jupiter ची उत्कृष्ट इग्निशन टेक्नॉलॉजी वाहनावरील भार आणि पावरची गरज ह्यांचा सातत्याने वेध घेऊन राइची उत्तम क्वालिटी आणि ट्रॅफिकमध्ये अधिक चांगले माइलेज खात्रीने मिळण्यासाठी तिचे रिस्पॉन्स ॲडजस्ट करते. परिणामी फ्युअल एफिशियन्सी सुधारते, संबंधित श्रेणीतील सर्वोत्तम माइलेज मिळते आणि पैशाचीही बचत होते

TVS Jupiter Black Scooty Image

अॅन्टी स्किड लॉन्ग सीट

अतिरिक्त पिलियन आरामासाठी लांब सीटच्या अतिरिक्त लाभासह उतारांवर अचानक ब्रेक लावताना व राइडिंग करताना राइडिंगचे संतुलन राखण्यास मदत होते.

TVS Jupiter Front Telescopic suspension

फ्रंट टेलिस्कोपिक सस्पेंशन

एखाद्या वाहनाची पारख ही त्याच्या राइडमधील चपळता आणि सुरळितपणा ह्यावरून केली जात असते. TVS Jupiter मध्ये पुढच्या बाजूला आधुनिक टेलिस्कोपिक शॉक ॲब्सॉर्बर्स आहेत. त्यामुळे खाचखळग्यांच्या किंवा खराब रस्त्यांवर जाताना अधिक चांगला आणि हळुवार कुशनिंग इफेक्ट लाभतो

TVS Jupiter Gas Charged Rear Suspension

गॅस चार्ज्ड रीअर मोनो शॉक

TVS Jupiter मध्ये मागच्या बाजूला गॅस चार्ज्ड शॉक ॲब्सॉर्बर्स आहेत, जे विशेषतः ओबडधोबड रस्त्यांवर लागणारे अगदी लहानात लहान धक्के कमी करण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत. गॅसने भरलेले रीअर शॉक ॲब्सॉर्बर्स तुम्हाला आणि तुमच्या पाठी बसलेल्या व्यक्तीला उत्कृष्ट सीटिंग कम्फर्ट प्रदान करतात आणि उंचसखल रस्त्यांवर राइक करताना देखील तुमच्या पाठीला आणि खांद्यांना इजा होण्यापासून वाचवतात (*Base variant)

TVS Jupiter Tubless Tyre

मोठे 90/90-12 ट्यूबलेस टायर्स

तुमची स्कूटर आणि रस्ता ह्यांच्यामध्ये एक परस्पर संबंध असतो. टिकाऊ, स्टायलिश आणि वजनाला हलकी ऑल ब्लॅक अलॉय व्हील्स. रस्त्यावर उत्कृष्ट ग्रिप. गंजण्यापासूनही मुक्त. ट्युबलेस टायर्समुळे तुम्ही दूरवरच्या प्रवासामध्ये टेन्शन फ्री

*शीट मेटल व्हील मध्ये पण उपलब्ध

TVS Jupiter Least Turning Radius

लीस्ट टर्निंग रेडियस

प्रत्यक्षात तुम्ही वेळेवर पोहोचण्यासाठी दाटीवाटीच्या वळणावर विसंबून राहू शकत नाही. पण 1910mm एवढी कमी टर्निंग रेडियस सोबत, TVS Jupiter तुम्हाला देते झपाट्याने पुढे जाण्याची आणि संबंधित श्रेणीतील अग्रगण्य राहायची सहजता

TVS Jupiter Largest Wheel Base

लार्जेस्ट व्हील बेस

व्हील बेस मोठा असल्यामुळे अधिक चांगली स्थिरता लाभते. एक ट्रान्सवर्सली माउंटेड इंजिन आणि 1275 mm चा सर्वात विशाल व्हील बेस ह्यामुळे TVS Jupiter भारतातील सर्व भूप्रदेशांमध्ये देते एका लक्झरी स्कूटरचे एक्स्ट्राऑर्डिनरी रायडिंग

TVS Jupiter ZX accessible kick start

ॲक्सेसिबल किक स्टार्ट आणि इलेक्ट्रिक स्टार्ट

TVS Jupiter मध्ये एक इलेक्ट्रिक स्टार्टर आहे. तेव्हा अगदी निवांत राहा आणि स्कूटर कुठेही, कधीही स्टार्ट करा. तसेच किक-स्टार्टची लेवल आदर्श, म्हणजेच तुमच्या पायाच्या जवळ आहे, ज्यामुळे तुम्ही सीटवरून खाली न उतरताच स्कूटर स्टार्ट करू शकता

TVS Jupiter Largest Leg Space

लार्जेस्ट लेग स्पेस (375 mm)

या स्कूटरचा प्रत्येक भाग अत्यंत काटेकोरपणे आणि लक्झरी घटकांनी बनवलेला आहे, की रायडर आणि पिलियन दोघांनाही स्वतःची खास जागा मिळवून देतात. TVS Jupiter मध्ये सर्व स्कूटर्सपेक्षा सर्वात मोठी लेग स्पेस (375mm) आहे. आरामात चालवा आणि अधिक स्टोअर करा

TVS Jupiter lock

ऑल इन वन लॉक-

समान की होलमधून इग्निशन, फ्युअल टँक, हँडल लॉक, सीट लॉक कार्यान्वित करण्यास मदत होते.

TVS Jupiter Black Scooty Image 2

इंजीन किल स्विच

अल्पकालिक स्टॉप्ससाठी इंजीन बंद करण्याची सुलभता

TVS Jupiter Front Image

मोबाइल चार्जिंग

युटिलिटी बॉक्ससोबत जोडलेली फ्रंट मोबाइल चार्जर सुविधा ही सुलभ अॅक्सेससह प्रवासामध्ये चार्जिंग करण्याची अतुलनीय सोय प्रदान करते.

TVS Jupiter Black Scooty Image 3

फोल्डेबल मिरर्स

फोल्डेबल मिरर्स हे दाटीवाटीच्या मार्गिंकामध्ये पार्किंगच्या व प्रवासाच्या सुलभतेमध्ये वृद्धी करतात.

TVS JupiterRetractable Bag Hooks Dual bag hooks

रीट्रॅक्टेबल बॅग हूक्स

TVS Jupiter मधील रीट्रॅक्टेबल बॅग हूक्स तुमच्या पायांना कधीही इजा होऊ देत नाहीत. तुम्हाला तुमच्या बॅग्ज ठेवणे गरजेचे असेल तेव्हा बाहेर ओढा. हे तुमचे सामान ठेण्यासाठी अधिक जागाही देतात

TVS Jupiter External Fule Fill

बाहेरुन इंधन भरण्याची सुविधा

TVS Jupiter चा एक्स्टर्नल फ्युअल फिल तुम्हाला तुमच्या सीटवरून न उठता देखील पेट्रोल भरू देतो. विशेषत: तुम्ही जेव्हा सीटच्या खालच्या जागेत काही मौल्यवान गोष्टी ठेवलेल्या असतात तेव्हा हे फारच सुरक्षेचे ठरते. तसेच तुमच्याकडे असलेल्या ताज्या खाद्य पदार्थांवर पेट्रोलचे शिंतोडे उडण्यापासून किंवा पेट्रोलचा खराब वासापासून सुरक्षित ठेवते

TVS Jupiter ZX Centre Stand

E-Z® सेन्टर स्टॅन्ड

TVS Jupiter च्या पेटंटेड E-Z® सेंटर स्टॅन्डमुळे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कुणालाही स्कूटर तिच्या सेंटर स्टँड वर अगदी सहज ढकलून पार्क करणे शक्य होते

TVS Jupiter spedometer

लो फ्युअल अलर्ट

वेळेवर आणि तुमच्या सोयीनुसार फ्युअल भरा. तुमच्या स्कूटर मधील फ्युअलची पातळी जेव्हा खाली जाते, तेव्हा तुमच्या TVS Jupiter मध्ये पुन्हा फ्युअल भरण्यासाठी लो फ्युअल इंडिकेटर तुम्हाला सावध करतो. ही स्मार्ट इशारा तंत्र तुमच्या स्कूटरमध्ये पुन्हा फ्युअल कधी भरावे अशा लहानसहान गोष्टींच्या काळजीपासून दूर ठेवते

TVS Jupiter Front Utility Box

फ्रंट युटिलिटी बॉक्स

2 लिटर फ्रंट युटिलिटी बॉक्स जो स्टोरेजसाठी अतिरिक्त जागा आणि अनुकूलता पुरवतो

TVS Jupiter Malfunction Indicator Lamps

मॅलफंक्शन इंडिकेटर लॅम्प (एमआयएल)

मॅलफंक्शन इंडिकेटर लॅम्प, तुमच्या वाहनामध्ये कोणतीही समस्या आढळल्यास तुम्हाला अलर्ट करतो आणि सुनिश्चित करतो की तुमच्या वाहनाची कामगिरी उत्तम राहील आणि देखभालीचा खर्च कमी होईल

TVS Jupiter Metal Body

मेटल बॉडी

सांगाडा भक्कम असतो तेव्हा मिळते मजबुती आणि लवचीकता. ह्या गाडीची मजबूत चॅसीस चपळ संचालनासाठी भक्कम आधाराची तरतूद करते आणि हिची अल्ट्रा स्ट्रेंग्थ शीट मेटल बॉडी टेन्शनची कोणतीही शक्यता राहू देत नाही

TVS Jupiter LED Head Lamp

LED हेड लॅम्प

खराब व्हिजिबिलिटी वर मात आणि अतुलनीय स्टाइल ! LED हेड लॅम्प तुमची सुरक्षा सुनिश्चित करतात, जेव्हा तुम्ही भल्या पहाटे किंवा संध्याकाळी, धुक्याने भरलेले हवामान किंवा मुसळधार पावसाच्या वेळी गाडी चालवत असता, जेव्हा व्हिजिबिलिटी पुरेशी नसते

TVS Jupiter Parking Brake

पार्किंग ब्रेक

तुमच्या TVS Jupiter ला ओबडधोबड किंवा उताराच्या पृष्ठभागांवर आरामात पार्क करा. TVS Jupiter मधील पार्किंग ब्रेक हा कार्स मधील हॅन्ड ब्रेकसारखे काम करतो आणि तुमचे वाहन जागच्या जागी स्थिर ठेवतो

360 डिग्री पाहण्यासाठी क्लिक आणि ड्रॅग करा
मॅट ब्लू

Any images or features displayed on creatives are subject to change without prior notice

टेक स्पेक्स

  • टाइप सिंगल सिलिंडर, 4 स्ट्रोक, CVTi, फ्युअल इंजेक्शन
  • बोअर x स्ट्रोक 53.5 x 48.8 mm
  • डिस्प्लेसमेन्ट 109.7 cc
  • मॅक्सिमम पावर 5.8 kW @ 7500 rpm
  • मॅक्सिमम टॉर्क 8.8 Nm @ 5500 rpm
  • एअर फिल्टर टाइप विस्कस पेपर फिल्टर
  • ट्रान्समिशन टाइप CVT ऑटोमॅटिक
  • स्टार्टिंग सिस्टम किक आणि इलेक्ट्रिक स्टार्टर
  • टायरची साईझ (फ्रंट व रिअर) 90/90-12 54J (ट्युबलेस)
  • पुढील 130 mm ड्रम (SBT)
  • मागील 130 mm ड्रम (SBT)
  • डायमेन्शन्स (लांबी x रुंदी x उंची) 1834 x 650 x 1115 mm
  • फ्रेम हाय रिजिडीटी अंडरबोन टाइप
  • फ्रंट सस्पेंशन टेलिस्कोपिक हायड्रॉलिक
  • ग्राउंड क्लिअरन्स 163 mm (अनलेडन)
  • कर्बचे वजन 107 kg
  • रिअर सस्पेंशन 3 स्टेप ॲजस्टेबल टाइप कॉइल स्प्रिंग, हायड्रॉलिक डॅम्परसह
  • व्हील बेस 1275 mm
  • व्हील्स अलॉय*
  • इग्निशन ईसीयू कंट्रोल्ड इग्निशन
  • बॅटरी 12V, 4Ah MF बॅटरी
  • हेड लॅम्प LED**
  • टेल लॅम्प Halogen

*शीट मेटल व्हील मध्ये पण उपलब्ध

YOU MAY ALSO LIKE

TVS Ntorq
TVS Scooty Pep+
TVS iQube